यशायाह 60:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे. Viz kapitola |