यशायाह 58:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश उगवेल, आणि तुझे आरोग्य लवकर उजळेल. तुझा चांगुलपणा तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझा पाठीराखा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल, आणि तुमचे आरोग्य लगेच तुम्हाला प्राप्त होईल; तुमची धार्मिकता तुमच्यापुढे चालेल, आणि याहवेहचे गौरव तुमची पाठराखण करेल. Viz kapitola |