यशायाह 53:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? Viz kapitola |