Online Bible

- Reklamy -




यशायाह 52:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे लोक मिसर देशात जाऊन राहिले; अश्शूरानेही विनाकारण त्यांच्यावर जुलूम केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सुरूवातीला माझे लोक खाली मिसरांत तात्पुरते राहण्यासाठी गेले होते. अश्शूरने अलीकडेच त्यांच्यावर जुलूम केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “प्रथम माझे लोक इजिप्त देशात राहवयास गेले; नंतर अश्शूरच्या लोकांनी त्यांचा छळ केला.”

Viz kapitola kopírovat




यशायाह 52:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy