Online Bible

- Reklamy -




यशायाह 51:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्यांच्याकडे लक्ष द्या; तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अब्राहामाकडे पाहा जो तुमचा पूर्वज आहे आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहा. कारण जेव्हा मी त्याला बोलावले तेव्हा तो एकटाच होता. मी त्यास बोलावले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 होय, तुमचा पिता अब्राहामाकडे, आणि साराहकडे, जिने तुम्हाला जन्म दिला, त्यांच्याकडे बघा. मी अब्राहामाला बोलाविले, तेव्हा तो एकटा होता, मी त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा तो बहुगुणित झाला.

Viz kapitola kopírovat




यशायाह 51:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy