यशायाह 5:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यांतील कोणी थकलेला, कोणी ठोकर खाल्लेला नाही; कोणी डुलकी किंवा झोप घेणारा नाही, कोणाचा कमरबंद सैल झालेला नाही, कोणाच्या वहाणांचे बंद तुटलेले नाहीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 त्यांच्या मध्ये कोणीच थकलेला व ठेच लागलेला असणार नाही, त्यांचा कमरबंद कधीच सैल पडणार नाही, आणि त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही. Viz kapitola |