Online Bible

- Reklamy -




यशायाह 5:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणार्‍यास निर्दोषी ठरवतात व नीतिमानाच्या निर्दोषीपणाची हानी करतात, त्यांना धिक्कार असो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवितात, आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्यांना हायहाय!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.

Viz kapitola kopírovat




यशायाह 5:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy