यशायाह 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जे वाइटाला बरे व बर्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानतात त्यांना धिक्कार असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात, जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात आणि चांगल्याला वाईट म्हणतात, जे अंधाराला प्रकाश आणि प्रकाशाला अंधार, जे गोड त्याला कडू आणि कडू त्याला गोड असे म्हणतात. Viz kapitola |