यशायाह 49:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी तर म्हणालो होतो की, “मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण मी म्हणालो मी निरर्थक मेहनत केली, मी माझी शक्ती व्यर्थ घालवली आहे. तथापि माझा न्याय परमेश्वराजवळ आणि माझे प्रतिफळ माझ्या देवाजवळ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले. मी माझे सामर्थ्य निरुपयोगीच खर्ची घातले, तरीपण माझे प्रतिफळ म्हणजे याहवेहचा वरदहस्त आणि माझे बक्षीस माझ्या परमेश्वराकडे आहे.” Viz kapitola |