यशायाह 49:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुझी वियुक्त झालेली मुले तुझ्या कानात असे म्हणणार की, ‘आम्हांला ही जागा फार संकुचित आहे, आम्हांला वस्ती करण्यास जागा दे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 वियोग समयी तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील. “ही जागा फारच लहान आहे. आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला असे म्हणताना तुम्ही ऐकाल, ‘आम्हाला ही जागा फारच कमी पडते; आम्हाला राहण्यास आणखी जास्त जागा पाहिजे.’ Viz kapitola |