यशायाह 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दुष्ट हायहाय करणार; त्याचे वाईट होणार; कारण त्याने आपल्या हातांनी जे केले त्याचे फळ त्याला मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पाप्याचा नाश होवो! त्याचे वाईट होईल, कारण त्याने आपल्या हाताने जे केले, ते त्यास मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दुष्टांचा धिक्कार असो! अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! त्यांनी केलेल्या कृत्याचा, त्यांना मोबदला मिळणार. Viz kapitola |