यशायाह 25:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 रुक्ष भूमीवरील जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करतोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्कार्यांचे जयगीत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे जे निर्दय शत्रू आहेत ह्यांच्या गर्जना शांत करशील Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि वाळवंटातील उष्णतेसारखा. परदेश्यांची गर्जना तुम्ही शांत करता; जशी ढगाच्या सावलीने उष्णता कमी होते, तसे निर्दयी लोकांचे हर्षगीत शांत होते. Viz kapitola |