यशायाह 24:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो! Viz kapitola |