यशायाह 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 डफांचा हर्षनाद बंद पडला आहे, उत्सव करणार्यांचा कल्ला थांबला आहे, किनरीचा हर्षनाद बंद झाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मौजमजा करीत ते थांबले आहेत, वीणेचा आनंद बंद केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आनंददायक ढोलकी शांत झाली आहे, हर्षोल्हास करणार्यांचा आवाज थांबला आहे, आनंद करणारी वीणा शांत आहे. Viz kapitola |