यशायाह 24:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नवा द्राक्षारस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे, हर्षित मनाचे सर्व जन उसासे टाकत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते. आनंद करणारे सर्वजण विव्हळतात. Viz kapitola |