यशायाह 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, आणि सार्वकालीक करार मोडला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, कायदे भंग केले आहेत आणि अनंतकाळाचा करार मोडला आहे! Viz kapitola |