यशायाह 24:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते, जग खंगून जाते आणि सुकून जाते, आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते. Viz kapitola |