यशायाह 24:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल; कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल आणि संपूर्णपणे लुटली जाईल. हे शब्द याहवेह बोलले आहेत. Viz kapitola |