यशायाह 24:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 बंदिवानांना जसे अंधारकोठडीत कोंडतात, तसे त्यांना कोंडतील व कारागृहात ठेवतील; आणि बहुत दिवसांनी त्यांची झडती घेतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील, नंतर त्यांचा न्याय केला जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल आणि कैद्यांसारखे त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात येईल; त्यांना कारागृहात कोंडून ठेवण्यात येईल. आणि त्यांना अनेक दिवसांकरिता शिक्षा देण्यात येईल. Viz kapitola |