यशायाह 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मिसर देशास ही बातमी पोहचेल तेव्हा सोराच्या ह्या वर्तमानाने ते घोरात पडतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील. Viz kapitola |