यशायाह 22:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 असे झाले आहे की तुझी उत्कृष्ट खोरी रथांनी भरली आहेत, व वेशीसमोर घोडेस्वार रांग धरून उभे आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत, आणि घोडेस्वार नगराच्या फाटकांवर तैनात आहेत. Viz kapitola |