यशायाह 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझे सर्व सरदार एकत्र मिळून पळाले; धनुष्याला बाण लावल्यावाचून त्यांना बद्ध केले; तुझ्यातून पळून जात होते त्यांपैकी जे हाती लागले त्या सर्वांना एकत्र बांधले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुमचे सर्व पुढारी एकत्र मिळून पळून गेले आहेत; धनुष्याचा वापर न करताच ते पकडले गेले आहेत. जेव्हा शत्रू अजून दूर आहे, तोपर्यंत तुम्ही पळून गेला होता, ते तुम्ही सर्व पकडले गेले व त्यांना कैदी करून नेले. Viz kapitola |