Online Bible

- Reklamy -




यशायाह 22:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यांवर ठेवीन; त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही; त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मी त्याच्या खांद्यावर दावीदाच्या घराण्याची चावी ठेवेन. तो जे उघडेल, ते कोणीही बंद करू शकणार नाही आणि तो जे काही बंद करेल, ते कधीही उघडू शकणार नाही.

Viz kapitola kopírovat




यशायाह 22:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy