यशायाह 22:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी तुला तुझ्या हुद्द्यावरून काढून टाकीन; तो तुला तुझ्या पदावरून खाली ओढील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन. Viz kapitola |