यशायाह 22:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पाहा, परमेश्वर तुला बलवान पुरुषाप्रमाणे झुगारून देणार आहे; तुला मगरमिठीत धरणार आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत. Viz kapitola |