यशायाह 22:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुम्ही यरुशलेमेतील घरांची मोजदाद करून तट मजबूत करण्यासाठी घरे पाडली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली. Viz kapitola |