यशायाह 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ज्याचे जीवन नाकपुड्यातील श्वासात आहे, त्या मनुष्यावर विश्वास ठेवण्याचे थांबवा, कारण त्यास काय जमेस धरायचे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा? Viz kapitola |