यशायाह 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील. Viz kapitola |