यशायाह 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा धीवर शोक करतील; नील नदीत गळ टाकणारे सर्व विलाप करतील; पाण्यावर पाग टाकणारे म्लान होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कोळी विलाप आणि शोक करतील व जे सर्व नील नदीत गळ टाकणारे शोक करतील त्यासारखे जे पाण्यावर जाळी पसरतात ते दुःखीत होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील. Viz kapitola |