यशायाह 19:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी मिसर्यांना एका कठोर धन्याच्या हाती देईन; एक उग्र राजा त्यांच्यावर सत्ता करील असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील. असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी इजिप्तच्या लोकांना क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन, आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,” असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात. Viz kapitola |