यशायाह 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या दिवशी मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहील; त्याचे डोळे इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लागतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या दिवशी लोक आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहतील आणि त्यांचे डोळे इस्राएलाच्या एका पवित्र प्रभूकडे लागतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील. Viz kapitola |