यशायाह 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कापणी करणारा उभ्या पिकाची कवळी धरून आपल्या हाताने कणसे कापतो तसे होईल; रेफाईम खोर्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा जसे कापणी करणारा उभे धान्य गोळा करताना आणि त्याच्या हाताने कणसे कापतो तसे होईल. जसे रेफाईमांच्या खोऱ्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल. Viz kapitola |