यशायाह 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अधिपतीस पाठवायचा कोकरांचा नजराणा तुम्ही रानाजवळचे सेला येथून सीयोनकन्येच्या पर्वताकडे रवाना करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जो सेलापासून रानापर्यंत देशावर राज्य करतो त्यास तुम्ही सीयोनकन्येच्या पर्वतावर कोकरे पाठवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 देशाच्या अधिपतीकडे सेलापासून वाळवंटाच्या पलीकडे सीयोन कन्येच्या पर्वतापर्यंत खंडणी म्हणून कोकरे पाठवा. Viz kapitola |