यशायाह 15:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यास्तव त्यांनी वाचवलेले व साठवलेले धन ते वाळुंजाच्या ओहळापलीकडे नेत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात. Viz kapitola |