यशायाह 10:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 पाहा, प्रभू सेनाधीश परमेश्वर फांद्या भयंकर झपाट्याने छाटत आहे; उंच वाढलेली खोडे तोडून टाकली जात आहेत; उन्नत नीच होत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील; उंच झाडे तोडले जातील, व उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 हे पाहा, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, मोठ्या सामर्थ्याने झाडांच्या मोठ्या फांद्या छाटून टाकतील. भव्य झाडे पाडली जातील, उंच झाडे खाली आणली जातील. Viz kapitola |