यशायाह 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ते दाद मागणार्या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात, विधवांना लूटतात आणि पितृहीनांना आपले भक्ष्य करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी. Viz kapitola |