यशायाह 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो; पण इस्राएल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.” Viz kapitola |