इब्री 9:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मृत्युपत्र असले की मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जेथे मृत्युपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मृत्युपत्र असले की, मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे. Viz kapitola |