इब्री 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण बकर्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतकी पवित्र करतात, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जर शेळ्यांचे आणि बैलांचे रक्त किंवा कालवडींची राख विधिपूर्वक अशुद्ध असलेल्यांवर शिंपडल्यास ते बाह्यतः शुद्ध केले जाते. Viz kapitola |