इब्री 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने शाश्वत मुक्ती सिद्ध केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली. Viz kapitola |