Online Bible

- Reklamy -




इब्री 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 इकडे पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिले तर, जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे, त्याला मिळाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 एका बाबतीत म्हणजे जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 याजकांच्या बाजूने पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु मलकीसदेकच्या बाजूने पाहिले तर, अमर आहे असे ज्याच्याविषयी धर्मशास्त्रात म्हटले आहे त्याला मिळाले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 या एका संदर्भात, याजक जे मर्त्य मानव आहेत, त्यांच्याद्वारे दशांश गोळा केल्या जातो, परंतु दुसर्‍या संदर्भात, तो जिवंत आहे असे त्याच्याविषयी जाहीर केले आहे.

Viz kapitola kopírovat




इब्री 7:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy