इब्री 7:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे सुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 शिवाय येशूविषयी देवाची शपथ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले. Viz kapitola |