इब्री 6:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ‘तेथे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी महायाजक झाला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तेथे मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगांचा प्रमुख याजक झालेला येशू आपल्या अगोदर आपल्याकरिता आत गेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जिथे येशूंनी आपला अग्रदूत मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, सदासर्वकाळचा महायाजक म्हणून आपल्यावतीने प्रवेश केला आहे. Viz kapitola |