इब्री 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाच्या तारणाचा कर्ता झाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि परिपूर्ण केल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्या सर्वांचे अनंतकाळचे तारणकर्ता झाले, Viz kapitola |