इब्री 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परमेश्वर म्हणतो, तुमच्या वाडवडिलांनी चाळीस वर्षे माझी कृत्यें बघितली होती, तरी मला कसोटीला लावून माझी परीक्षा पाहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले. Viz kapitola |