इब्री 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तर रानांतील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी बंड पुकारले त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका, जशी रानात परीक्षा होत असताना तुम्ही बंडखोरी केली होती. Viz kapitola |