इब्री 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्वकाही बांधणारा देवच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण सर्वकाही देवाने बांधलेले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते आणि सर्व काही बांधणारा देवच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे. Viz kapitola |