इब्री 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण ज्या मानाने घर बांधणार्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ज्याप्रमाणे घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू मोशेपेक्षा अधिक सन्मानाला पात्र आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्याला, घराला लाभणार्या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत. Viz kapitola |