Online Bible

- Reklamy -




इब्री 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 म्हणून मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो, जेथे मी त्यांना विसावा दिला असता, तेथे ते निश्चित पोहोचणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

Viz kapitola kopírovat




इब्री 3:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy