इब्री 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस; तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस; आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहेस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे; तू त्याला वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू तुझ्या हाताच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्याच्या डोक्यावर ठेवला आहे, Viz kapitola |